दिनांक : 6 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 6 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

तुळ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

मकर : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. शत्रुपिडा जाणवेल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com