दिनांक : 6 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 6 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल.

वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : काहींना कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शत्रुपिडा नाही.

तुळ : संततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com