दिनांक : 3 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 3 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील.

मिथुन : सार्वजनिक कामात सहभागी व्हाल. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

कर्क : दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल आहे. गुरूकृपा लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. मनोबल उत्तम राहील.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मकर : काहींना अचानक धनलाभ संभवतो. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : दुपारनंतर कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com