दिनांक : 13 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस

दिनांक : 13 एप्रिल 2021 : असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ : तुमच्य व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com