दिनांक : 13 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 13 मे 2021 -  असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : काहींची वैचारिक प्रगती होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मकर : काहींची वैचारिक प्रगती होईल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

कुंभ : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com