30 मार्च 2021...असा जाईल तुमचा दिवस

30 मार्च 2021...असा जाईल तुमचा दिवस
Rashi Cover Image

मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रियजनांसाठी खर्च कराल.
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.
कर्क : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील.
सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : उधारी व उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा व नवा मार्ग दिसेल.
कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रियजनांसाठी खर्च कराल.
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com