दिनांक : 12 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 12 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image


मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : नवीन परिचय होतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

मिथुन : राजकीय प्रतिष्ठा लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वाहने सावकाश चालवावीत.

तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

वृश्‍चिक : काहींची वैचारिक प्रगती होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रापर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कुंभ : आर्थिक सुयश लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com