दिनांक : 20 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 20 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्रात वाढणार आहे.

धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता.

मकर : उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com