दिनांक : 28 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 28 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. विरोधकांवर मात कराल.
सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे पार पडतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
मकर : दानधर्मासाठी खर्च कराल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कुंभ : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.
मीन : वादविवाद टाळावेत. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com