दिनांक : 25 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 25 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : काहींना नोकरीत बढतीची शक्यता आहे. जिद्दीने कार्यरत राहाल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तुळ : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : नवीन परिचय होतील. आरोग्य उत्तम राहील.

धनु : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. काहींची वैचारिक प्रगती होईल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. नातेवाईकांसाठी खर्च कराल.

मीन : आर्थिक सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com