दिनांक : 21 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 21 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

सिंह : दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या : नवीन गाठीभेटी व परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होईल.

तुळ : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. काहींना गुरूकृपा लाभेल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मकर : शासकीय कामात यश लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मीन : संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com