दिनांक : 21 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 21 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

कर्क : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामे पार पडतील.

सिंह : काहींच्या जीवनात वैचारिक प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

तुळ : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सार्वजनिक कामात यश लाभेल.

धनु : निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com