दिनांक : 24 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 24 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

वृषभ : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन परिचय होतील.

कर्क : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे मार्गी लागतील.

सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह, उमेद वाढेल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. आर्थिक सुयश लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com