दिनांक : 29 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 29 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल.

सिंह : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. वरिष्ठांची कृपा लाभेल.

धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक सुयश लाभेल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com