दिनांक : 22 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 22 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्दीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com