दिनांक : 27 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 27 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : वरिष्ठांची कृपा लाभेल. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : नवीन परिचय होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक सुयश लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.

मकर : आथिंक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कुंभ : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. गुरूकृपा लाभेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com