दिनांक : 26 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 26 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : संततीचे प्रमाण निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

सिंह :   आर्थिक सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

तुळ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

धनु : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्दीने कार्यरत राहाल.

मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com