दिनांक : 26 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 26 मे 2021 -  असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना नैराश्य जाणवले.

कर्क : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. आप्तजनांचा सहवास लाभेल.

तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामे मार्गी लागतील.

धनु : शत्रुपिडा नाही. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : नवीन परिचय होतील. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या कामामध्ये यश लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्यता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com