दिनांक : 23 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 23 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय घेवू श काल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : संततिसौख्य उत्तम राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

धनु : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com