दिनांक : 11 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 11 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने सावकाश चालवावीत.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. आर्थिक सुयश लाभेल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कन्या : आर्थिक लाभ होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात विसंवाद संभवतो. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

मीन : मनोबल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com