दिनांक : 19 एप्रिल 2021- असा असेल आजचा दिवस

दिनांक : 19 एप्रिल 2021- असा असेल आजचा दिवस
Rashi Cover Image

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे पार पडतील. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : व्यवसायात फार मोठे धाडस करण्याचे टाळावे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील.

कन्या :आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. शत्रुपिडा जाणवणार नाही.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मीन : नोकरीत उत्तम स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com