पुण्याचा अभिजीत कटके ठरला 'हिंद केसरी', हरियाणाच्या पैलवानाला केलं चितपट

अभिजीतच्या विजयामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.
Abhijeet Katke
Abhijeet KatkeSaam TV

Abhijeet Katake: तेलंगणात पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अभिजीतच्या विजयामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.

Abhijeet Katke
Ind vs SL T20 Siries: जास्त नादवू नका! मालिका जिंकले; 'या' गोष्टीने वाढवले टीम इंडियाचे टेंन्शन

तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणाच्या सोनूवीर आणि महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेमध्ये रंगला. मात्र अभिजीतने आपला दबदबा कायम राखत हिंद केसरीवर आपलं नाव कोरलं.

Abhijeet Katke
Hardik Pandya: धोनी, गंभीर नव्हे, 'हा' खेळाडू हार्दिकचा आधारस्तंभ; पांड्या म्हणाला, 'दणदणीत मालिका विजयाचे श्रेयही त्यालाच'

स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे विजय चौधरी स्पर्धेमधून बाहेर पडला आहे.

अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com