भालाफेकीत भारतास Gold Medal; आसलगावचा अनिकेत वानखेडे चमकला नेपाळात

अनिकेतने अतिशय बिकट परिस्थितीत हे यश मिळविले आहे.
Aniket Wankhade
Aniket Wankhadesaam tv news

बुलढाणा : नेपाळ (nepal) येथे सुरू असलेल्या नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज चॅम्पियनशिप (nepal international heroes games championship) स्पर्धेतील भालाफेक क्रीडा प्रकारात भारताच्या अनिकेत संतोष वानखेडे (Aniket Wankhade) याने सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशामुळे अनिकेतचे (sports) बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात काैतुक हाेत आहे. (buldhana latest marathi news)

अनिकेत हा बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा आसलगाव येथील खेळाडू आहे. त्याने काठमांडू येथे सुरु असलेल्या स्पर्धेत यश मिळविल्याने आसलगाव येथे क्रीडाप्रेमींनी आनंदाेत्सव साजरा केला.

Aniket Wankhade
स्वत:ला वाचविण्यासाठी पाेलिसांनी केला गाेळीबार; गुंड दिलीप डाखोरे जखमी

अनिकेतने अतिशय बिकट परिस्थितीत हे यश मिळविले आहे. त्याचा आम्हांला खूप अभिमान असल्याची भावना त्याच्या कुटुंबियांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Aniket Wankhade
Priyanka Mohite: साता-याच्या प्रियांका मोहितेची कंजनजंगा माेहिम फत्ते
Aniket Wankhade
Phaltan : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह तिघांवर गुन्हा दाखल
Aniket Wankhade
Raj Thackeray: सुपारीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही : संजय राऊत (व्हिडिओ पाहा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com