Australian Open 2022: अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाने गतविजेत्या Naomi Osaka ला हरवलं

अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाचा दोन वर्षांतील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.
Australian Open 2022: अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाने गतविजेत्या Naomi Osaka ला हरवलं
Naomi Osaka Lost Against Anisimova AmandaSaam Tv

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open 2022) आज गतविजेत्या नाओमी ओसाकाला (Naomi Osaka) अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाकडून (Anisimova Amanda) ४-६, ६-३, ७-६ (५) असे पराभवास सामाेरे जावे लागलं. या पराभवामुळं ओसाकाचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्यानंतर तिला निराशा लपवता आली नाही. (naomi osaka loses to amanda anisimova aus open 2022)

Naomi Osaka Lost Against Anisimova Amanda
Indian Railways: प्रवाशांनाे! Bedrolls ची सुविधा आता १५० रुपयांत; जाणून घ्या कीट

(Australian Open) ओसाकाने सुरुवातीच्या सेटमध्ये उत्तम कामगिरी केली. परंतु दुसऱ्या सेटपासून तिचा खेळ साजेसा झाला नाही. तिच्या चुका होऊ लागल्या. सुरुवातीचा सेट गमावल्याने अ‍ॅनिसिमोव्हाला चुका सुधारण्याची संधी मिळाली आणि त्याचे तिने साेने केले.

अ‍ॅनिसिमोव्हाचा चौथ्या फेरीत अव्वल मानांकित ऍश बार्टीशी लढत होईल. दरम्यान सामना हरल्यानंतर (lost) ओसाकाला नैराश्य लपवता आले नाही.

आजच्या विजयानंतर अ‍ॅनिसिमोव्हा खूष हाेती. ती म्हणाली आत्ता तरी माझ्याकडे शब्द नाहीत. सामन्याचा मी आनंद घेतला.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com