भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमक्या; सुरक्षेची मागणी

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली
भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमक्या; सुरक्षेची मागणी
भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमक्या; सुरक्षेची मागणीSaam Tv

वृत्तसंस्था : टीम इंडियाचा Team India माजी क्रिकेटपटू Cricketers आणि भाजपाचे खासदार BJP MP गौतम गंभीरला Gautam Gambhir जीवे मारण्याची धमकी Threat देण्यात आली आहे. ISIS काश्मीर Kashmir या दहशतवादी Terrorist संघटनेने ही धमकी दिली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामध्ये गंभीरने दिल्ली पोलिसांमध्ये Delhi Police तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

गंभीरच्या या तक्रारीवर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गंभीरने काल रात्रीच्या वेळेस ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी यांनी दिली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेने ईमेल आणि फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गंभीरने यावेळी केली आहे.

भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याच्या धमक्या; सुरक्षेची मागणी
देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू २५ जण जखमी

२००७ साली झालेला T20 वर्ल्ड कप आणि २०११ साली झालेल्या वन- डे वर्ल्ड कप मधील विजयात गंभीरची मोठी भूमिका होती. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने टीम इंडियाकडून सर्वात जास्त प्रमाणात रन केले होते. गंभीरने २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकी अगोदर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सध्या तो पूर्व दिल्लीचा Delhi भाजपा खासदार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com