हरभजन सिंग आणि पत्नी गीताने दिले दुसऱ्यांदा Good News
हरभजन सिंग आणि पत्नी गीताने दिले दुसऱ्यांदा Good NewsSaam Tv

हरभजन सिंग आणि पत्नी गीताने दिले दुसऱ्यांदा Good News

टीम इंडियाचा फिरकीपटू म्हणून आपण ओळखत असलेल्या हरभजन सिंग व त्याची पत्नी गीता बस्रा हे परत एकदा आई- बाबा झाले आहेत.

टीम इंडियाचा Team India फिरकीपटू म्हणून आपण ओळखत असलेल्या हरभजन सिंग Harbhajan Singh व त्याची पत्नी गीता बस्रा Geeta Basra हे परत एकदा आई- बाबा झाले आहेत. गीताने शनिवारी मुलाला जन्म दिले आहे. Harbhajan Singh and wife Geeta gave good news for second time

भज्जीने म्हणजे हरभजन सिंगने सोशल मीडियावरून Social media ही गोड बातमी सर्वाना दिली आहे. हरभजन सिंगने २०१५ साली अभिनेत्री गीता बसरासह लग्न married केले होते. आणि २०१६ मध्ये त्यांच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले होते. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव हिनाया असे आहे.

हे देखील पहा-

गीता ही एक अभिनेत्री Actress आहे. २००६ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा ‘ दिल दिया है Dil Diya Hai ’ मधून ती बॉलिवूडमध्ये Bollywood डेब्यू केल होत. यानंतर ती परत २००७ मध्ये इमरानसोबत द ट्रेन The Train मध्ये परत झळकलेली होती. भज्जीने गीताला वो अजनबी Ajnabi या गाण्यात पहिल्यांदा पाहिले होते. Harbhajan Singh and wife Geeta gave good news for second time

हरभजन सिंग आणि पत्नी गीताने दिले दुसऱ्यांदा Good News
रणवीर सिंग-आलिया भट्ट पुन्हा दिसणार एकत्र

ती त्याला खूप आवडली होती. युवराज सिंगच्या साहाय्याने त्याने गीताचा नंबर शोधला होत. गीताला मेसेज Message करत, तिला कॉफी आणि डेटवर बोलवल होत. गीताने ३ ते ४ दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय देखील दिला नव्हता. यामुळे दोघांची पहिली भेट देखील झाली नव्हती. यानंतर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले आहे. २०१५ मध्ये हरभजन व गीताने मोठ्या धुमधडाक्यात त्याचं स्वतः चे लग्न केले होते.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com