IND Vs AUS 4th Test: नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय! भारतीय संघात एक महत्वाचा बदल,पाहा प्लेइंग 11

हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरू आहे.
rohit sharma and steve smith
rohit sharma and steve smith saam tv

Playing XI: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील (Border gavaskar trophy) चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरू आहे.

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest sports updates)

rohit sharma and steve smith
IND vs AUS 4th Test: पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत सामन्याला उपस्थित राहणार; कॉमेट्री देखील करण्याची शक्यता

या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी मोहम्मद शमीला संधी दिली गेली

rohit sharma and steve smith
IND VS AUS 4th test: नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय! भारतीय संघात एक महत्वाचा बदल,पाहा प्लेइंग 11

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया :

उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com