Breaking: भारतीय संघाची चिंता वाढली; रवी शास्त्री कोरोना पाॅझिटिव्ह
Breaking: भारतीय संघाची चिंता वाढली; रवी शास्त्री कोरोना पाॅझिटिव्हTwitter

Breaking: भारतीय संघाची चिंता वाढली; रवी शास्त्री कोरोना पाॅझिटिव्ह

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना ओव्हल येथे खेळला जात आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतासाठी एक वाईट बातमी आली आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. रवी शास्त्री क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर टीम इंडियाचे इतर 4 सदस्य आयसोलेशनमध्ये राहणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com