IND Vs SL|इंडिया विरुद्ध श्रीलंका वनडे सिरीज कोरोनामुळे पुढे ढकलली
IND Vs SL|इंडिया विरुद्ध श्रीलंका वनडे सिरीज कोरोनामुळे पुढे ढकलली@IndianCricketTeam/Facebook

IND Vs SL|इंडिया विरुद्ध श्रीलंका वनडे सिरीज कोरोनामुळे पुढे ढकलली

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे होणाऱ्या वनडे सिरीजलाही आता कोरोनाचा फटका बसला आहे. श्रीलंकेच्या गोटातील काहींना कोरोनाची लागण झाल्याने ही सिरीज आता पुढे ढकलली आहे.

कोलंबो - टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका team india vs shilanka यांच्यात कोलंबो colambo येथे होणाऱ्या वनडे सिरीजलाही ODI series आता कोरोनाचा corona फटका बसला आहे. श्रीलंकेच्या गोटातील काहींना कोरोनाची लागण covid positive झाल्याने ही सिरीज आता पुढे ढकलली postpone आहे. त्यामुळे आता ही सिरीज 13 जुलै ऐवजी 17 जुलै रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली BCCI chief sourav ganguly यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

हे देखील पहा -

श्रीलंका संघाचे sri lanka cricket team बॅटिंग कोच bating coach ग्रांट फ्लॉवर यांच्यासह काहींना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रांट फ्लॉवर हे काही दिवसांपूर्वी इंग्लंड england दौऱ्यावरुन परतले होते. तेव्हा त्यांची कोव्हिड चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली त्यामुळे त्यांना खेळाडूंपासून स्वतंत्र विलगीकरणात quarantine ठेवण्यात आले आहे. त्यांना कोरानाची सौम्य लक्षणं असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पुर्ण टीमची कारोना चाचणी करण्यात आल्याची माहिती श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी अशी असेल टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, पृथ्वी शॉ, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, राहुल चाहर, युजवेंद्र चहल, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, नवदीप सैनी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर आणि चेतन सकारिया.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com