Ind vs SL Final 2023 Live Score & Updates: भारतानं आठव्यांदा जिंकला आशिया चषक, सिराज 'मॅन ऑफ द मॅच' घोषित

India vs Srilanka Asia Cup Final Match 2023 Live News in Marathi:
India vs Srilanka Asia Cup Final Match 2023 Live News in Marathi
India vs Srilanka Asia Cup Final Match 2023 Live News in MarathiSaam tv news

मोहम्मद सिराज बनला मॅन ऑफ द मॅच

आठव्यांदा जिंकला आशिया चषक

Summary

भारतीय संघानं अवघ्या ३७ चेंडूमध्ये आशिया चषकाचा शेवटचा सामना जिंकला.

टीम इंडियाची फलंदाजी सुरू; ईशान किशान आणि रोहित शर्मा क्रिजवर

बुमराह आणि सिराजने केलं लंका दहन; टीम इंडियासमोर अवघं ५१ धावांचं आव्हान

श्रीलंकेच्या ५० धावा पूर्ण.. 

१५ व्या षटकात श्रीलंकेच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत.

श्रीलंकेला आठवा धक्का! वेलालागे परतला तंबूत 

वेलालागे ८ धाव

१० षटकअखेर श्रीलंका ६ गडी बाद ३१ धावा 

मान गये मियाँ

मोहाम्मद सिराजने भारतीय संघाला सहावा धक्का दिला आहे. कर्णधार दासून शनाका शून्यावर माघारी परतला आहे.

सिराजच्या एकाच षटकात ४ विकेट्स

मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना बाद करून माघारी धाडलं आहे.

चौथ्या षटकात श्रीलंकेला चौथा धक्का! असलंका शून्यावर बाद

चौथ्या षटकात श्रीलंकेला तिसरा धक्का! समरविक्रमा शून्यावर बाद

श्रीलंकेला दुसरा धक्का! सिराजने निसांकाला धाडलं तंबूत

कुसल परेरा पाठोपाठ निसांका देखील बाद होऊन माघारी परतला आहे.

टीम इंडियाची दमदार सुरूवात 

जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला दमदार सुरूवात करुन दिली आहे. कुसल परेरा शून्यावर माघारी परतला आहे.

क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

या सामन्याचा टॉस झाला आहे. मात्र पावसामुळे अजुनही सामन्याला सुरूवात झालेली नाही. स

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

श्रीलंका संघाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

आशिया चषकातील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार असून श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

फायनलसाठी किंग कोहली कोंलबोत दाखल 

Ind vs SL Asia Cup Final 2023 Live Score & Updates:  भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना सुरू आहे.  आतापर्यंत खेळलेल्या ९ अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने ६ वेळेस बाजी मारली आहे. ९ पैकी ८ सामन्यांमध्ये भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. तर १ वेळेस भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना रंगला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com