
IPL News : आयपीएलच्या आगामी सीजनसाठीचा मिनी लिलाव 23 डिसेंबरला कोची येथे पार पडणार आहे. त्याआधी सर्व दहा संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी काल जारी केली आहे. आयपीएलचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी, केएल राहुल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल यांना त्यांच्या संघांनी आपल्यासोबत कायम ठेवले आहे. (Sports News)
आयपीएलमधील अनेक दिग्गज खेळाडूंना संघांना रिलीज केलं आहे. यामध्ये ड्वेन ब्रावो, मयंक अग्रवाल, पॅट कमिन्स, केन विलियमसन या खेळाडूंचा समावेश आहे. (Latest Marathi NEws)
1. मुंबई इंडियन्स
रिटेन प्लेयर : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, हृतिक शौकीन, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अशरफ खान
रिलीज प्लेयर: कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, बेसिल थंपी, डॅनियल सायम्स, फॅबियन अॅलन, संजय यादव, मिल्स
2. चेन्नई सुपर किंग्ज
रिटेन प्लेयर्स : एमएस धोनी, अंबाती रायुडू, दीपक चहर, डेव्हन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, महेश तिक्षना, मथिशा पाथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे,
रिलीज प्लेयर्स : ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन
3. कोलकाता नाइट रायडर्स
रिटेन प्लेयर्स : आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, अनुकुल रॉय, हर्षित राणा, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, रिंकू सिंग, वरुण इंद्रिय, व्यंकट चक्रवर्ती
रिलीज प्लेयर्स : पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, अॅरॉन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत
4. सनरायझर्स हैदराबाद
रिटेन प्लेयर्स : भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, कार्तिक त्यागी, मार्को जॉन्सन, राहुल त्रिपाठी,
रिलीज प्लेयर्स : केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद.
5. पंजाब किंग्ज
रिटेन प्लेयर्स : शिखर धवन, शाहरुख खान, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, राज अंगद बावा, ऋषी धवन, जितेश शर्मा, बलतेज सिंग धांडा, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा , जॉनी बेअरस्टो, नॅथन एलिस, भानुका राजपक्षे
रिलीज प्लेयर्स : मयंक अग्रवाल, ओडिअन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, हृतिक चॅटर्जी
6. लखनौ सुपर जायंट्स
रिटेन प्लेअर्स : केएल राहुल, कृणाल पंड्या, आवेश खान, आयुष बडोनी, दीपक हुडा, के. गौतम, करण शर्मा, काइल मेयर, मनन वोहरा, मार्कस स्टोइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई
रिलीज प्लेयर्स: अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुष्मंथा चमीरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम.
7. गुजरात टायटन्स
रिटेन प्लेयर्स : डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या, जयंत यादव, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, राशिद खान, शुभमन गिल, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, यश दयाल
रिलीज प्लेयर्स : रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय, वरुण आरोन
8. दिल्ली कॅपिटल्स
रिटेन प्लेयर्स : अमन खान, एनरिक नॉर्टजे, अक्षर पटेल, चेतन साकारिया, डेव्हिड वॉर्नर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगी अँगिडी, मिचेल मार्श, मुस्तफिजुर रहमान, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल , ऋषभ पंत, रोवमन पॉवेल, सरफराज खान
रिलीज प्लेयर्स : टिम सेफर्ट, मनदीप सिंग, केएस भरत, अश्विन हेब्बर.
9. राजस्थान रॉयल्स
रिटेन प्लेयर्स : देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, नवदीप सैनी, ओबेद मॅककॉय, आर अश्विन, रियान पराग, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, ट्रेंट बोल्ट , यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल
रिलीज प्लेयर्स : करुण नायर, अनुनय सिंग, तेजस बरोका, शुभम गरवाल, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, कॉर्बिन बॉश
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रिटेन प्लेयर्स : विराट कोहली, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, सिद्धार्थ कौल, वानिंदू हसरंगा
रिलीज प्लेयर्स : जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.