सौरव गांगुलीनी दिली रिषभ पंतच्या तब्येतीची माहिती; म्हणाले, त्याला...
सौरव गांगुलीनी दिली रिषभ पंतच्या तब्येतीची माहिती; म्हणाले, त्याला...Saam Tv

सौरव गांगुलीनी दिली रिषभ पंतच्या तब्येतीची माहिती; म्हणाले, त्याला...

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका तोंडावर आलेली असतानाच, भारतीय टीममध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे.

मुंबई : भारत India आणि इंग्लंड England कसोटी मालिका तोंडावर आलेली असतानाच, भारतीय टीममध्ये कोरोनाची Corona एन्ट्री झाली आहे. भारताचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतला Rishabh Pant कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्सला सर्वात मोठा धक्का बसला आहे. फॅन्सना रिषभची काळजी वाटू लागली आहे. Rishabh Pant health information given Sourav Gangulydvj97

मात्र, रिषभची तब्येत आता संपूर्णपणे व्यवस्थित आहे. तो जलद वेगाने रिकव्हर होत आहे, अशी माहिती बीसीसीआयचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने यावेळी दिली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु असताना, बऱ्याच खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता इंग्लंड दौऱ्यामध्ये देखील २ भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघात आणि फॅन्समध्ये चिंतेंचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा-

यातच रिषभची प्रकृती अगदी व्यवस्थितपणे आहे. त्याच्या तब्येती विषयी काही चिंता करण्याचे कारण नाही. तो लवकरच रिकव्हर होत आहे, अशी माहिती सौरव गांगुलीने दिली आहे. रिषभ पंतने यूरोपियन चॅम्पियनशीप Championship सामन्याकरिता हजेरी लावलेली होती. त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर मास्क Mask नव्हते. आयपीएलचा IPL अनुभव असतानाही खेळाडूनी दक्षता घेतली नाही, असे निदर्शनास दिसून आल्यानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी रिषभचा काळजीपोटी माहिती घेतली जात आहे. Rishabh Pant health information given Sourav Gangulydvj97

मात्र, रिषभच्या बचावाकरिता आता खुद्द दादा मैदानात उतरले आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला मास्क लावणे शक्य नसले. आम्ही यूरोपियन चॅम्पियनशीप आणि विम्बल्डनच्या मॅचेस बघितल्या. आता या मॅचेस मध्ये खूप नियम बदलले आहेत. ते लोक अजूनही सुट्टीवर आहे. तर प्रत्येक वेळी मास्क लावणे शक्य आहे का? तर नाही… प्रत्येक वेळी मास्क लावणे शक्य नाही, असे रिषभचा बचाव करताना सौरव गांगुली म्हणाला आहे. ने यावेळी दिली आहे.

सौरव गांगुलीनी दिली रिषभ पंतच्या तब्येतीची माहिती; म्हणाले, त्याला...
'वर्ल्डकप' कपमधून धवन बाहेर, टीममध्ये रिषभ पंतला स्थान

आयपीएल स्पर्धा सुरु असताना, बऱ्याच खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता इंग्लंड दौऱ्यामध्ये देखील २ भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघात आणि फॅन्समध्ये चिंतेंचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच रिषभची प्रकृती अगदी व्यवस्थितपणे आहे. त्याच्या तब्येती विषयी काही चिंता करण्याचे कारण नाही. तो लवकरच रिकव्हर होत आहे, अशी माहिती सौरव गांगुलीने दिली आहे. Rishabh Pant health information given Sourav Gangulydvj97

रिषभ पंतने यूरोपियन चॅम्पियनशीप सामन्याकरिता हजेरी लावलेली होती. त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. आयपीएलचा अनुभव असतानाही खेळाडूनी दक्षता घेतली नाही, असे निदर्शनास दिसून आल्यानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी रिषभचा काळजीपोटी माहिती घेतली जात आहे. मात्र, रिषभच्या बचावाकरिता आता खुद्द दादा मैदानात उतरले आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला मास्क लावणे शक्य नसले. आम्ही यूरोपियन चॅम्पियनशीप आणि विम्बल्डनच्या मॅचेस बघितल्या. आता या मॅचेस मध्ये खूप नियम बदलले आहेत. ते लोक अजूनही सुट्टीवर आहे. तर प्रत्येक वेळी मास्क लावणे शक्य आहे का? तर नाही… प्रत्येक वेळी मास्क लावणे शक्य नाही, असे रिषभचा बचाव करताना सौरव गांगुली म्हणाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com