Tata Group IPL Sponser: Vivo ऐवजी आयपीएलचा टायटल स्पॉन्सर असणार आता Tata ग्रुप

देशातील सर्वात जुने औद्योगिक टाटा समूह, इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे मुख्य प्रायोजक (sponser) असेल.
Tata Group IPL Sponser: Vivo ऐवजी आयपीएलचा टायटल स्पॉन्सर असणार आता Tata ग्रुप
IPL Twitter/ @IPL

देशातील सर्वात जुने औद्योगिक टाटा समूह, इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे मुख्य प्रायोजक (sponser) असेल. टाटा समूह आयपीएलच्या 2022 सीझनपासून आयपीएल टायटल स्पॉन्सर (Title Sponser) म्हणून चिनी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विवोची (Vivo) जागा घेईल. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. (IPL Title Sponsor)

हे देखील पहा-

ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की, मंगळवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत टाटा समूहाच्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, भारत आणि चीनमधील सीमेवरील तणाव यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि Vivo Mobile यांनी आयपीएल 2020 साठी त्यांचे संबंध निलंबित केले. तथापि, विवो आयपीएल 2021 चे शीर्षक प्रायोजक म्हणून होते. Vivo ने 2018-2022 मध्ये IPL टायटल स्पॉन्सर हक्कांसाठी 2,200 कोटी रुपयांचा करार केला होता. (Vivo to transfer IPL title rights to Tata)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com