पाहा VIDEO: अक्षय कुमारने केले टोकियो ऑलिम्पिकचे गाणे प्रसिद्ध
पाहा VIDEO: अक्षय कुमारने केले टोकियो ऑलिम्पिकचे गाणे प्रसिद्धSaam Tv

पाहा VIDEO: अक्षय कुमारने केले टोकियो ऑलिम्पिकचे गाणे प्रसिद्ध

ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे आणि सोनी स्पोर्ट्स 5 (Sony Sports 5) नेटवर्क चॅनेलवर खेळाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

भारतातील टोकियो ऑलिम्पिकचे (Tokyo Olympics) अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने ऑलिम्पिकचे प्रसारण भव्य आणि मोठं करण्यासाठी अनेक प्रोग्रामिंग उपक्रमांची घोषणा केली आहे. आता अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी टोकियो ऑलिम्पिकच्या थेट प्रसारकाबरोबर हातमिळवणी केली आहे.

ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे आणि सोनी स्पोर्ट्स 5 (Sony Sports 5) नेटवर्क चॅनेलवर खेळाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.ऑलिम्पिकचे 2020 थेट प्रसारण 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान सोनी 6, सोनी टेन 1, सोनी टेन 2, सोनी टेन 3 आणि सोनी टेन 4 चॅनेलवर सुरू होणार आहे. या व्यतिरिक्त, सोनीलिव्ह या अॅपवर या ऑलिम्पिक खेळांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोनीने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रोग्रामिंग उपक्रम राबवले आहेत.

पाहा VIDEO: अक्षय कुमारने केले टोकियो ऑलिम्पिकचे गाणे प्रसिद्ध
ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला मोठा झटका ! Alex de Minaur ला कोरोनाची लागण

ऑलिम्पियन खेळाडूंवर बनणार सिरीज

टोकियोला जाणाऱ्या आमच्या नायकांचा आनंद साजरा करण्यासाठी, एसपीएसएनने आमच्या ऑलिम्पियन खेळाडूंच्या कथा दाखविणार्‍या 'द टॉर्चबियरर्स' या नावाने 7-मालिका प्रदश्तित केल्या आहेत. या मालिकेच्या एपिसोडमध्ये ऑलिम्पियन खेळाडूंच्या एकंदरीत आयुष्याबद्दल सांगिलते आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास देखील यात सांगितलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com