Indian Olympics Team: टोकियोमध्ये सुरू केले प्रशिक्षण; पाहा फोटो

भारतीय ऑलिम्पिक संघाने (Indian Olympics Team) टोकियोमध्ये (Tokyo) प्रशिक्षण सुरू केले आहे.
Indian Olympics Team: टोकियोमध्ये सुरू केले प्रशिक्षण; पाहा फोटो
Indian Olympics Team: टोकियोमध्ये सुरू केले प्रशिक्षणTwitter/ @OfficialNRAI

भारतीय ऑलिम्पिक संघाने (Indian Olympics Team) टोकियोमध्ये (Tokyo) प्रशिक्षण सुरू केले आहे. कोविड-19 (COVID-19) मुळे भारतीस संघाला सराव करताना सतत समस्या उद्भवतात आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघाची पहिली तुकडी टोकियोमध्ये दाखल झाली आहे. तिथे सराव करतानाचे काही फोटो भारताच्या विविध खेळांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर टाकणयात आले आहेत.

भारतीय महिला हॉकी संघाचे पहिला सराव सत्र

Czech चा व्हॉलीबॉलपटू ओंदरेज पेरुझिकने (Ondrej Perusic) टोकियोच्या ऑलिम्पिक गावात कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. असे Czech ऑलिम्पिक समितीने एका निवेदनात म्हटले आहे.

बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी प्रशिक्षणामध्ये घाम गाळला

भारतीय नेमबाज 50 मीटर रेंजमध्ये सराव करताना.

भारताची ध्वजवाहक मेरी कोमने टोकियेमध्ये नाश्ता करताना फोटो ट्विट केला आहे.

भारतीय तिरंदाज टोकियामध्ये सराव करताना.

टोकियोच्या उद्घाटन सोहळ्यासाठी चार दिवस बाकी आहेत. स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार जपान मधिल बऱ्याच लोकांना कोरोनामुळे ऑलिम्पिक सुरक्षित होईल असं वाटत नाही.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com