U19 T20 WC 2023: आनंद विश्वविजयाचा! WC जिंकल्यानंतर पोरींनी असा केला जल्लोश, पाहा फोटो....

भारत आणि इंग्लड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लडला धूळ चारत भारतीय खेळाडूंनी १९ वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरण्याचा पराक्रम केला...
Ind vs Englan T20 WC
Ind vs Englan T20 WCSaamtv
Published on
 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs EnglandSaamtv

भारत आणि इंग्लड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लडला धूळ चारत भारतीय खेळाडूंनी १९ वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरण्याचा पराक्रम केला . (Women Cricket)

 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs England Women U19 WC Ind Vs England

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त खेळी केली.

 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs England Women U19 WC Ind Vs England

इंग्लंडचा संपूर्ण संघ 17.1 षटकांत 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक १९ धावा केल्या.

 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs England Women U19 WC Ind Vs England

विजयानंतर टीम इंडियाच्या मुलींनी जोरदार जल्लोश केला.

 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs England Women U19 WC Ind Vs England

त्यांच्या या जल्लोशाचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत..

 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs England Women U19 WC Ind Vs England

विजयानंतर भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

 Women U19 WC Ind Vs England
Women U19 WC Ind Vs EnglandSaamtv

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या (Shefali Varma) नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com