Virat Kohli New Tattoo: नवा सिझन, नव्या लूकसह आता पाहा विराट भाऊंचा नवा टॅटू, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Virat Kohli Tattoo: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आपल्या फलंदाजीसह आपल्या डॅशिंग लूकसाठी देखील प्रसिद्ध आहे
Virat and anushka
Virat and anushka instagram/anushka sharma
Published on

Virat Kohli Tattoo: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आपल्या फलंदाजीसह आपल्या डॅशिंग लूकसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असतात.

virat kohli
virat kohlitwitter
Virat and anushka
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

नुकताच विराटच्या न्यू हेअरस्टाईलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता तो आपल्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे. मुंबई एअरपोर्टला स्पॉट होताच विराटच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

virat kohli
virat kohlitwitter

हा टॅटू त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका झाल्यानंतर काढला आहे. कारण वनडे मालिका सुरु असताना त्याच्या हातावर कुठलाही टॅटू नव्हता.

Virat kohli and anushka sharma
Virat kohli and anushka sharma instagram
Virat and anushka
Virat Kohli Hairstyle: आहा कडक! IPLसाठी कोहलीची झक्कास हेअर स्टाइल,बॉलीवूड स्टार्सला ही सोडलंय मागे -PHOTO

विराटच्या अंगावर ११ टॅटू आहेत. ज्यात त्याने आई- वडिलांचे नाव, वनडे आणि कसोटी कॅपचा नंबर, जॅपनीस सामूराई, शंकर भगवान आणि वृश्चिक राशीच्या लोगोचा समावेश आहे.

virat kohli
virat kohlitwitter

नवीन हेअरस्टाईल आणि नवीन टॅटू काढून आता विराट बेंगलोरला रवाना झाला आहे. आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तो या स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी सज्ज झाला आहे.

virat kohli
virat kohlitwitter

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com