स्पॉटलाईट

शेतकरी सुखी, तरच जग सुखी असं म्हणतात. पण, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय. उस आडवा झालाय, पिकं भुईसपाट झालीयत. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाय. पाहा सविस्तर...
चीननं तैवानला धमकी देऊन 24 तास उलटत नाहीत तोच भारतालाही धमकी दिलीय. चिनी सरकारचं मुखपत्रं असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये भारताला धमकी देणारा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. तैवानला...
भारत चीनदरम्यानचा तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूनी शांततेची चर्चा सुरू आहे. पण तरीही सीमेवर दोन्ही बाजूने सैन्याची मोठी जमवाजमव सुरू आहे. काही ठिकाणी तर दोन्ही बाजूचे सैनिक...
कोरोनाचं रूप किती घातक आहे याचा वारंवार प्रत्यय येतोय. कोरोनानं कोरोना योद्ध्यांना देखील सोडलेलं नाही. कोरोनामुळे देशातील अनेक कोविड योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय....
 भारताला सीमेवर धूळ चारण्यासाठी चीन जंगजंग पछाडतोय. त्यासाठी चीनने दसपट ताकद लावलीय. पण भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास युद्धभूमीवर भारताशी गाठ पडल्यास चीन चारीमुंड्या चीत...
कोरोनाच्या संकटानं सारं जग हैराण आहे. अशातच चीनमधून एक चिंताजनक बातमी येतीय. चीनमधील हजारो लोक एका नव्या आजारानं त्रासले आहेत. ब्रुसे लोसिस असं या आजाराचं नाव आहे. काय आहे हा...
भारत-रशियात कोरोना प्रतिबंधात्मक लसीसंबंधी करार झालाय. या करारानुसार भारताला कोट्यवधी डोस उपलब्ध होणार आहेत पण रशियन लसीविषयी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यामुळे भारत...
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरात आहात.. आणि तिकडे चोर तुमच्या ATMवर डल्ला मारतोय... जग कोरोनामुळे भीतीच्या सावटात जगत असतानाच, चोरांनी मात्र कोरोनाचा फायदा करुन घतेलाय...
आता बातमी आहे, चीनने हाती घेतलेल्या ई- व्हायरस मोहिमेची. काय आहे ही चीनची मोहीम, आणि कोण आहे चीनचं नवं टार्गेट, पाहुयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट. चिनी ड्रॅगन आधी केवळ...
राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागलाय. संपुर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत असतानाही संसर्गाचं प्रमाण का वाढू लागलंय? पाहूयात एक रिपोर्ट.. राज्यभरात...
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं मराठा विद्यार्थ्यांच्या पदवी परिक्षेचा मोठा पेच निर्माण झालाय. तसच MPSCच्या परीक्षांची निवडही अडचणीत आलीय. मराठा...
अभिनेत्री कंगना राणावतने आता पातळी सोडलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात दाखवलाय. आणि ट्विटही केलंय. लक्ष्मीबाई, वीर...
आधीच पुण्यात बेड्स आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जातोय. त्यातच स्मार्ट सिटीने अंदाज वर्तवलाय की येत्या काळात पुण्यात बिग बेड्स क्रायसिस  निर्माण होईल. म्हणजे...
राज्यात ढगफुटी वाढणाराय असा दावा केला जातोय. पण, ढगफुटी झाली तर शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होईल. शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मात्र, ही ढगफुटी का होतेय? आणि खरंच...
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच त्याचे पडसाद आता उमटू लागलेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या धक्क्यात एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पाहुयात एक रिपोर्ट...
शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर अखेर हातोडा पडलाय. अनधिकृत बांधकाम केल्याचं कारण देत मुंबई मनपानं या कार्यालयात तोडकाम केली. पण...
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केलंय. पदवी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर दरम्यान...
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेयत. त्यातच आता एक दावा केला जातोय. कोरोना रुग्ण शोधा आणि दीड लाख रुपये मिळवा असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळं आम्ही या...
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक करण्यात आलीय. थोड्यावेळापूर्वीच रियाला मेडिकल तपासणीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय....
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचीही सुरवात विरोधकांच्या आंदोलनानं झालीय. राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांसदर्भात विरोधक आक्रमक झाले.   ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवारांनाही धमकीचा फोन आलाय. हा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती आहे. तसेच कंगना राणावत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे...
आपला महाराष्ट्र गुदमरतोय... हो खरंय... कारण आकडेच तसं सांगतायत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची जेवढी संख्या आहे त्याच्या तुलनेत व्हेंटिलेटरची संख्या अत्यंत कमी आहे...
कोरोनानं अनेकांची रोजीरोटी गमावलीय. त्यात अजून एक धक्कादायक बाब समोर आलीय. बीएसएनएल या सरकारी कंपनीतून तब्बल 20 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणाराय. तब्बल...
कुरापत खोर चीन आता अंतराळातून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अंतराळात सॅटेलाईट आणि रोबोट सोडण्याची तयारी चीनने केलीय. कसं आहे चिनी ड्रॅगनचं सॅटेलाईट वॉर पाहूयात...

Saam TV Live