धक्कादायक - वसईच्या कोविड सेंटरमधील ८० वर्षीय रुग्ण १० दिवसांपासून बेपत्ता 

धक्कादायक - वसईच्या कोविड सेंटरमधील ८० वर्षीय रुग्ण १० दिवसांपासून बेपत्ता 
Patient Went Missing from Vasai Covid Centre

वसई : वसईतल्या Vasai कोविड Covid Centre  सेंटर मधून ८० वर्षीय रुग्ण Patient  बेपत्ता असल्याची घटना समोर आली असून गेल्या १० दिवसांपासून या रुग्णाचा काहीच थांगपत्ताच लागत नाहीये. Eighty Years patient missing from Vasai Covid Centre

कोणी कुटुंबीय सोबत नसल्याने घरी एकटेच राहत असलेल्या या  रुग्णाला त्याच्या शेजाऱ्यांनी २२ एप्रिल रोजी वसई पूर्वेकडील वरून इंडस्ट्री इथल्या  कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. १४ दिवसांनी जेव्हा त्यांचा उपचाराचा कालावधी संपल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांनी या रुग्णाचा कोविड सेंटर मध्ये शोध घेतला त्यांना रुग्णाचा काहीच पत्ता लागला नाही.

त्यांच्या शोधासाठी रुग्णाच्या परिसरात राहणारे समाजसेवक नरेंद्र पाटील पाठपुरावा करीत आहेत. मात्र १० दिवस उलटूनही महापालिकेकडे रुग्णाची कोणतीच महिती नसल्याने त्यांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.Eighty Years patient missing from Vasai Covid Centre

या प्रकाराबाबत वसई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. किशोर गवस यांकडे माहिती घेतली असता त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार देत या  प्रकारणाकबाबत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. 

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com