VIDEO | महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला

VIDEO | महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रित सरकार स्थापन करण्याबाबत जवळपास एकमत झालंय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, .महाशिवआघाडीच्या वतीने डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com