नवऱ्याने डांबून ठेवलेल्या पत्नीसह दोन मुलींची निर्भया पथकाने केली सुटका...  

नवऱ्याने डांबून ठेवलेल्या पत्नीसह दोन मुलींची निर्भया पथकाने केली सुटका...  
Nirbhaya squad rescued his wife and two daughters

पंढरपूर :  मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह दोन मुलींना एका घरात डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना Incident पंढरपूर Pandharpur मध्ये समोर आली आहे. डांबून ठेवलेल्या पिडीत विवाहित महिलेसह दोन मुलींची येथील निर्भया पथकाकडून सुटका करण्यात आली आहे. Nirbhaya squad rescued his wife and two daughters  

हे देखील पहा  -

पती दत्तात्रय बर्डे याच्या विरोधात पंढरपूर पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुलगा होत नाही म्हणून आरोपी Accused पतीने झेंडे गल्लीतील एका घरात  दीड वर्षापूर्वी पत्नीसह दोन मुलींना डांबून ठेवले आहे. या दरम्यान आरोपी पतीने आपल्या पत्नी व मुलींचा शारिरीक व मानसिक छळ केला आहे.

या घटनेची निर्भया पथकाला माहिती मिळाली असता. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने कारवाई करत पिडीत महिलेसह तिच्या दोन मुलीची सुटका केली आहे. 

Edited By- Digambar Jadhav


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com