रूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन

रूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन
Shiv Sena's agitation at a private Covid center robbing patients

भंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील तुमसर Tumsar येथील डाँ.कोडवानी यांच्या खासगी कोवीड सेंटरमध्ये Covid Center  शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याठिकाणी रूग्णांची मोठ्या प्रमाणात लुबाडणुक होत आहे. Shiv Sena's agitation at a private Covid center robbing patients

याठिकाणी रुग्णालयात रूग्णांची मोठ्या प्रमाणात लुबाडणुक करण्यात येत आहे. याप्रकरणी या गोष्टीची सखोल चौकशी करण्यात करून कोरोना रूग्णांची लूट थांबविण्यात यावी यासाठी शिवसेनेने Shivsena नगर परिषद समोर धरणे आंदोलनाला Agitation सुरूवात केली आहे.

हे देखील पहा -

जोपर्यंत डॉ. कोडवाणी यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे धरणे आंदोलन असेच सुरू राहील अशी भुमिक शिवसेनेने घेतली आहे.
Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com