VIDEO | 'घरे विक्री करताना कोणताही भेदभाव नाही'

VIDEO | 'घरे विक्री करताना कोणताही भेदभाव नाही'

तुम्ही नवं घरं घेताय..पण तिथं तुमच्याशी भेदभाव होतोय, असं अनेकदा जाणवतं..कधी जात, कधी धर्म, तर कधी आहाराच्या कारणावरून तुम्हाला अप्रत्यक्षपणे घर नाकारलं जातं..

मात्र, यापुढे तसं घडणार नाही..कारण राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता बिल्डरांना सज्जड दम दिलाय..सरकारी योजनांसाठी बिल्डरकडून मिळणारी घरं, त्याच्या खासगी विक्रीच्या इमारतीतच असतील..तिथं  त्याला कोणत्याही प्रकारे भेदभाव करता येणार नाही.
बिल्डरांकडून केल्या जाणाऱ्या भेदभावाला किमान आतातरी आळा बसेल, अशी  अपेक्षा करायला हरकत नाही..

WebTittle ::  'There is no discrimination in selling homes'

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com