श्रीनगरमधील 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरची कालची रात्र गेल्या 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र ठरली. तेथे किमान तापमान उणे 6.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे सोमवारी प्रसिद्ध दाल सरोवर हे पूर्णपणे गोठले असून, पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन सुद्धा गोठल्या आहेत. कायमच थंड राहणाऱ्या श्रीनगरमध्ये यापूर्वी 13 डिसेंबर 1934 रोजी उणे 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते.

श्रीनगर शहरात उणे 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यामुळे गेल्या 11 वर्षांतील सर्वांत थंड हवामान नोंदविले गेले. त्याशिवाय 31 डिसेंबर 2007 मध्ये श्रीनगरचे तापमान उणे 7.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते, असे हवामान खात्याच्या विभागाने सोमवारी सांगितले. या थंड हवामानामुळे येथील प्रसिद्ध दाल तलाव आणि पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन्ससुद्धा गोठल्या आहेत. 

Web Title: Srinagar Records Coldest Night In 11 Years, Dal Lake Freezes Partially

संबंधित बातम्या

Saam TV Live