आज रात्री आठ वाजल्यापासून असतील राज्यात 'हे' कडक निर्बंध.....(पहा व्हिडिओ)

Corona Break the Chain
Corona Break the Chain

मुंबई: राज्य सरकारने State government अंतर्गत 'ब्रेक द चैन" Break the Chain अंतर्गत नवीन नियमावली लागू केलेली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून ते एक मे सकाळी सात वाजेपर्यंत हे नवे नियम New regulations लागू असतील. यामध्ये सरकारी कार्यालयात Government Office फक्त पंधरा टक्के उपस्थिती असणार आहे.  याशिवाय सर्वसामान्याच्या लोकल, मेट्रो, मोनो प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे. The state government has implemented new regulations under Break the Chain


काय आहेत​ हे नवीन नियम:

  1. आज रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू. 
  2. एक मे सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. 
  3. सरकारी कार्यालयात फक्त १५ टक्के उपस्थिती असेल. 
  4. सर्वसामान्यांना लोकल, मेट्रो, मोनो, प्रवास बंद राहील. 
  5. खाजगी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. 
  6. तर लग्नसमारंभासाठी फक्त दोन तासांची परवानगी सरकारने दिली आहे.
  7. लग्नाचे नियम जर तुम्ही मोडलात तर यांवर पन्नास हजारांचा दंड बसू शकतो. 
  8. तर लग्नसमारंभासाठी २५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.  
  9. विनाकारण भ्रमंती करणाऱ्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. 
  10. खासगी बसेस ही ५० टक्के क्षमतेने चालू राहणार आहेत. 
  11. खासगी वाहनांमध्ये ही ५० टक्के आसनांवरच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. 
  12. वाहतुकीचे नियम मोडल्यास दहा हजारांचा दंडही होऊ शकतो
  13. तसेच आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासासाठी परवानगी असणे आवश्यक आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com