रायगडच्या रोहयात आजपासूून १३ मे पर्यंत कडकडीत बंद

दिनेश पिसाट
शुक्रवार, 7 मे 2021

शासनाने घातलेल्या निर्बंधांच काटेकोर पालन रोहेकर नागरीक करत नसताना दिसून येत आहेत. त्यामुळे रोहा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. यात कडकडीत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रायगड : रायगड Raigad जिल्ह्यातील रोहा Roha शहरात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने घातलेल्या निर्बंधांच Restrictions काटेकोर पालन रोहेकर नागरीक करत नसताना दिसून येत आहेत. त्यामुळे रोहा नगर परिषदेचे Municipal Council सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. यात कडकडीत बंद Lockdown निर्णय घेण्यात आला आहे. Strict lockdown in roha taluka of raigad district\

त्यानुसार आज शुक्रवार ते गुरुवार दिनांक 13 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनाची साखळी तोडण्या साठी Break the chain कडकडीत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता रोहा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्ती बंद पाळण्याची सहमती दर्शवली आहे.

बदलापूरात कडक लाॅकडाऊन

या कडक बंद दरम्यान फक्त दुध डेअरी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच चालू राहील. आणि मेडिकल सुद्धा दिवसभर चालू राहतील.

Edited By- Sanika Gade 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live