चांगभलं! कोरोनाचे निर्बंध तोडणाऱ्यांनो सावधान...... ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

कोरोना Corona नियंत्रित आण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. पण काही जण या निर्बंधांचा उल्लंघन करताना दिसतात. पोलीस Police कारवाई करतात आणि आता पोलिसांच्या मदतीला येणार आहेत. विशेष पोलीस

मुंबई : कोरोना Corona नियंत्रित आण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. पण काही जण या निर्बंधांचा उल्लंघन करताना दिसतात. पोलीस Police कारवाई करतात आणि आता पोलिसांच्या मदतीला येणार आहे एक विशेष पोलीस . कोरोनाचे निर्बंध मोडून फिरणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. कोण आहेत, हे विशेष पोलीस आणि कोरोना रोखण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होणार आहे हे जाणून घेऊया.. Strict restrictions have been imposed to control the corona

 

कोरोना आटोक्यात आण्यासाठी निर्बंध Restrictions पाळण गरजेचं असताना ही काहीजण निर्बंध तोडणारे आहेतच. निर्बंध तोडाऱ्यांवर पोलीस हे कारवाई करत असतात. लोकांना निर्बंध पाळायला लावण्यात पोलिसांचा वेळ जातो. अनेक पोलिसांना कोरोनाची Corona लागण सुद्धा होते. काही पोलिसांचा कोरोनाने मृत्यू सुद्धा झाले आहे. त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून सर्वानी डबल मास्क लावावा असे सूचना दिले होते.

त्यामुळे आता निर्बंधांच पालन करण्यासाठी पोलिसांनी आता जनतेची मदत घेण्याचं ठरवलं आहे. आता काही नागरिकांनाच विशेष पोलीस असा दर्जा देण्यात येत आहे. प्रतिबधित क्षेत्रातील एखादा शिक्षित रहिवाशी, सोसायटीचा पदाधिकारी, लोकांना माहित असणारे चांगलं वर्तन करणारे, नागरिक शोधून त्याला विशेष पोलीस असा दर्जा देण्यात येणार आहे. Strict restrictions have been imposed to control the corona

मुंबईत अशा प्रकारे आतापर्यंत ११०० जणांना विशेष पोलीस म्हणून दर्जा देण्यात आला आहे. प्रतिबंध क्षेत्रात कोणी नियम भंग करत असल्यास त्याची समजूत काढणे, व तो ऐकत नसल्यास त्याची माहिती पोलिसांना देणं ही या विशेष पोलिसांची जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमात In the Maharashtra Police Act असलेल्या कलमानुसार आयुक्त Commissioner किंवा उपाआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना असे विशेष पोलीस नेमण्याचा अधिकार आहे. याचाच वापर करत कोरोना काळात हे विशेष पोलीस नियम तोडणाऱ्यांवरती  नजर ठेवणार आहेत. 

Edited By- Digambar Jadhav       

 

संबंधित बातम्या

Saam TV Live