म्यूकरमायकोसिस आजाराच्या रुग्णावर श्रीरामपूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया

गोविंद साळुंके
शुक्रवार, 21 मे 2021

अहमदनगरच्या श्रीरामपूर येथे म्यूकरमायकोसिस आजाराने ग्रसित झालेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे या जीवघेण्या आजारातुन बरे झाल्याचे समाधान रुग्णाकडून व्यक्त होत आहे.

शिर्डी : अहमदनगरच्या Ahmednagar श्रीरामपूर Shrirampur येथे म्यूकरमायकोसिस Mucormycosis आजाराने ग्रसित झालेल्या रुग्णावर यशस्वी Successful शस्त्रक्रिया Surgery करण्यात आली आहे. त्यामुळे या जीवघेण्या आजारातुन बरे झाल्याचे समाधान रुग्णाकडून व्यक्त होत आहे. रुग्णाची Patient तब्येत आता ठणठणीत आहे. रुग्णाला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. Successful Surgery On A Patient With Mucormycosis At Shrirampur

कोरोना Corona महामारीने जगभर थैमान घातले असताना आता म्यूकरमायकोसिस नावाचा नवा आजार शहरांसह ग्रामीण भागात पसरू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 हे देखील पहा -

अशातच श्रीरामपूर तालुक्यामध्ये 15 रुग्ण आढळून आले आहे. काही रुग्ण औरंगाबाद, पुणे, नाशिक, याठिकाणी उपचार घेत असून एका रुग्णावर श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात यशस्वी शस्त्रक्रिया करून म्यूकरमायकोसिस आजारावर मात केली आहे. Successful Surgery On A Patient With Mucormycosis At Shrirampur

बलात्काराच्या आरोपातून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

डॉ.प्रणयकुमार ठाकूर यांनी 59 वयाच्या पवार नावाच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. त्या रुग्णाला आता लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live