सुशांत सिंह प्रकरणात अपडेट, सुशांतचा माजी असिस्टंट डायरेक्टर NCB च्या ताब्यात

साम टीव्ही
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

सुशांत सिंह प्रकरणात आणखी नवीन अपडेट समोर येतेय.  सुशांत सिंह याचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार हा Ncb च्या ताब्यात आहे. त्याला NCB ने ताब्यात घेतलं असून ऋषिकेश पवार याची NCB चौकशी  सुरु केली आहे.

 सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज दिल्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे. तर ज्यावेळी  सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीकडून  ड्रग्जबाबत  तपास केला जात होता तेव्हा एका ड्रग्ज सप्लायरने ऋषिकेश याचे नाव घेतले होते. या व्यतिरिक्त दीपेश सावंत याने सुद्धा आपल्या जबाबात त्याचे नाव घेतले होते. तेव्हा पवार हा फरार झाला होता. आणि आता त्याला NCB ने ताब्यात घेतलं आहे. आता या सर्व प्रकरणावरुन ऋषिकेश पवार यानेच सुशांतला जास्तीचे ड्रग्ज देऊन आत्महत्या करायला प्रवृत्त केलं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. 

पाहा य़ांसंदर्भातील महत्वाचा व्हिडिओ