ताज्या बातम्या

ज्या महाराष्ट्राच्या कपाळी शेतीचा हिरवागार मळवट लाभलाय. त्याच महाराष्ट्राच्या शेतीला गांजाची कीड लागलीय की काय असा प्रश्न पडतोय.  कारण राज्यात तब्बल दीड हजार एकरवर...
आपण अनेकदा मालमत्तेचा लिलाव पाहिलाय. अनेक वस्तूंचाही लिलाव आपण पाहिलाय.  पण नांदेडमधल्या एका गावानं एक असा लिलाव मांडला की, त्यातून आपल्या पवित्र लोकशाहीची थट्टा...
सध्या गुगलवर नॅशनल क्रश असं सर्च केल्यास एकच नाव समोर येतंये. ते म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना. टॉलीवूडमध्ये धुमशान घालणाऱी रश्मिका शेकडो जणांच्या हृदयाची धडकन बनलीय....
आता बातमी पाकिस्तानातील अशा एका युनिव्हर्सिटीची जिथं खुलेआम जिहादी प्रशिक्षण दिलं जातंय. विशेष म्हणजे या 'युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'ला पाकिस्तान सरकारचाही पाठिंबा आहे...
पडकं घर.  पडेल ते काम करणारी आई आणि चणे-फुटाणे विकणारे वडील.  अशा सगळ्या परिस्थितीतही एका हीरोनं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण होण्यापर्यंत संयम,...
चीनला जशाच तसं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. चीनचीच रणनीती आखून सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारतानं केलीय. काय आहे नक्की हा प्लान चला पाहुयात. चीनला...
भारतात दहशतवादी घुसवून मोठा हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडलाय.अलिकडेच भारतीय लष्करानं नागरोटामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. इतकच नाही तर हे...
तब्बल 8 महिन्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात शाळा उघडल्या. मात्र कोरोनाबाबत  पालकांच्या मनात अद्यापही भीती आहे. शाळा सुरु झाल्या पण शाळेत विद्यार्थी आले नाहीत....
लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला घरातच जेरबंद व्हावं लागलं. रस्त्यावर चिटपाखरूही नसताना महाराष्ट्राचं प्रशासन मात्र धीरोदात्तपणे सेवा बजावत होतं. महाराष्ट्राच्या प्रशासनानं कसा ठेवला...
बरोब्बर एका वर्षापुर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी वर्षभरापुर्वी याच दिवशी सत्ताग्रहणाची शपथ घेतली होती.  कसा होता हा धाडसी...
आता बातमी तुमच्या आमच्या कामाची. 8 तासांची ड्युटी हा शब्द परवलीचा आणि सवयीचा झालाय.  पण आता हीच 8 तासांची ड्युटी आता 12 तासांची होण्याची शक्यताय. केंद्रीय कामगार...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा चिंतेत असतानाच आता WHO ने आणखी एक धोक्याचा इशारा दिलाय. कोरोना विषाणू अधिक घातक होत असल्याची शंका WHO ने व्यक्त केलीय...
मुंबई, ठाणे, पुणे वगळता सोमवारपासून राज्यभरात शाळा सुरु होतायंत. मात्र त्यापूर्वीच पाचशेवर शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. पाहुयात एक रिपोर्ट मुंबई, ठाणे...
पाकिस्तानमध्ये सापडलंय पुरातन विष्णू मंदिर. हो आम्ही खरं बोलतोय. पाकिस्तानी पुरातत्व खात्याच्या उत्खननामध्ये हे तेराशे वर्षांपूर्वीचं मंदिर सापडलंय. पाहूयात विशेष...
अलिकडच्या काळात ऑनलाईन व्यवहार असोत वा कुठे नोंदणी करणं. लॉगिन आणि पासवर्ड या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मात्र तुम्ही जर सुमार पासवर्ड टाकत असाल तर सुरक्षेला मुकाल....
बातमी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळिमा  फासणारी. ठाण्याजवळच्या शहापूरमध्ये तीनजणांनी आत्महत्या केलीय. यातली धक्कादायक बाब ही की, पोलिसांच्या तपासात ही...
आणि आता सट्टेबाजीसंबंधी एक मोठी बातमी.  भारतात सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. खुद्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी हे संकेत...
येत्या सोमवारपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होतायत.  पण, मुंबईत शाळा बंद आणि इतर ठिकाणी मात्र संभ्रम अशी काहीशी अवस्था झालीय.  तरीही शाळांमध्ये...
सीएसएमटी स्टेशनचा नवा लूक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1930 साली सीएसएमटी स्टेशन होतं तसा लूक बदलला जाणाराय. त्यामुळे आता सीएसएमटी स्टेशनचा रेट्रो लूक कसा असेल पाहुयात हा...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होऊन जवळपास पन्नास फूट फरफटत गेला. या...
अनलॉकमध्ये अनेक उद्योग, व्यवसाय आणि सेवा सुरू झाल्यात. सोमवारपासून शाळाही सुरू होतायत.  पण स्कूल व्हॅनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.  त्यामुळे...
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मोठी दहशत आहे. दिल्लीत दररोज रूग्णांची संख्या वाढतीय. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटनं एक दिलासादायक बातमी दिलीय. सामान्यांना ही लस केव्हा...
तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला तुमच्या पतीचा पगार माहित नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी यापुढे तुम्हाला पतीचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असेल. विशेष म्हणजे...
महाविकास आघाडीची वीजबिल माफीची घोषणा हवेतच विरलीय. पण आता या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत रान पेटलंय. काँग्रेसला श्रेय मिळू नये यासाठीच हा डाव टाकल्याची चर्चा रंगलीय....

Saam TV Live